Solve the maths
You are standing in a castle,
It has 5 Soldiers.
Every Soldier has 5 Rooms,
Every Room has 5 Lions,
Every Lion has 5 Cubs,
Every Lion has 4 Legs.
Then How many legs are there in the Castle ????
- Original Version -
Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-
सोडवा गणित
तुम्ही एका महालात उभे आहत,
त्या महालात 5 सैनिक आहेत.
प्रत्येक सैनिका जवळ 5 रूम आहेत,
प्रत्येक रूम मध्ये 5 वाघ आहेत,
प्रत्येक वाघांस 5 बछड़े आहेत
प्रत्येक वाघांस 4 पाय आहेत.
तर त्या महालात एकूण किती पाय आहेत?????????
💪 open challenge to all group members ..